छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना; आत्महत्या करण्यापूर्वी संगीता चांदगुडे यांचे व्हिडिओ समोर!
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
“आपलं प्रेम आणि त्याग अशाच माणसाला द्या, ज्याला त्याची किंमत आहे. जर समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमाची, कष्टाची किंमत करत नसेल, तर अशा माणसांसाठी काहीही करण्यात अर्थ नाही.”
