news
Home पिंपरी चिंचवड AI आणि LLMs च्या सहाय्याने आरोग्यसेवा व वित्त क्षेत्रात क्रांती! PCCOE मध्ये तीन दिवसीय प्रगत संगणक कार्यशाळा

AI आणि LLMs च्या सहाय्याने आरोग्यसेवा व वित्त क्षेत्रात क्रांती! PCCOE मध्ये तीन दिवसीय प्रगत संगणक कार्यशाळा

क्वांटम कम्प्युटिंग आणि सायबर सुरक्षेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; डिस्ट्रीब्युटेड डीप लर्निंग समजून घेऊन कायम अद्ययावत राहण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘चॅटजीपीटी’ आणि ‘टेस्ला’मुळे मानवी जीवन अधिक सुखकर होणार: मध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 


 

उद्योग . साठी प्रगत संगणक कार्यशाळा संपन्न; चे अजय देशपांडे यांचे मत – ‘भारत आर्थिक महासत्तेकडे वेगाने वाटचाल करेल.’

 

पिंपरी-चिंचवड,  प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

आणि सारख्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुखकर आणि दळणवळण कमी खर्चात व वेगाने होईल. याचा सकारात्मक परिणाम उत्पादन आणि सेवा क्षेत्रावर होऊन भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल अधिक जोमाने होईल, असे मत कंपनीचे अधिकारी अजय देशपांडे यांनी व्यक्त केले. यासाठी आपण डिस्ट्रीब्युटेड डीप लर्निंग समजून घेऊन कायम अद्ययावत राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या () पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये () ‘एआयसीटीई – वाणी’ () यांच्या सहयोगाने आयोजित “उद्योग . साठी प्रगत संगणक” या तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात देशपांडे बोलत होते.

कार्यशाळेचे उद्घाटन चे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. अनुराधा ठाकरे, डॉ. प्रा. स्वाती शिंदे, सहा. प्रा. डॉ. सांत्वना गुडधे, पूजा पोहकर आदी उपस्थित होते.

 

तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 

या कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी प्रगत संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता () संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले:

वक्ते (कंपनी/संस्था) मार्गदर्शनाचा विषय
हेमंत सेलमोकार () हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग ()
श्रीकांत कोकाटे ( प्रा. लि.) बिग डेटाचे कार्यक्षम व्यवस्थापन
सचिन पवार () लार्ज लँग्वेज मॉडेल्स () ची आरोग्यसेवा, वित्त आणि उत्पादन क्षेत्रातील उपयुक्तता
डॉ. स्वाती शिंदे () एज कम्प्युटिंगची व्यावहारिक उपयुक्तता
डॉ. अनुराधा ठाकरे () इंटेलिजंट कम्प्युटिंग व मल्टी-ऑब्जेक्टिव्ह ऑप्टिमायझेशन

क्वांटम कम्प्युटिंग आणि सायबर सुरक्षेवर भर

 

समारोप सत्रात पुणेचे डॉ. भूपेंद्र सिंह यांनी ‘सायबर सुरक्षा क्षेत्रात ची दुहेरी भूमिका’ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच, नागपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. डॉ. अशोक मातनी यांनी ‘क्वांटम कम्प्युटिंग मधील सिद्धांत, अल्गोरिदम आणि औद्योगिक अनुप्रयोग’ या विषयावर माहिती दिली, तर ‘ॲडेसो इंडिया’च्या प्रियांका शेटे यांनी ‘ च्या सहाय्याने नेक्स्ट जनरेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट’ या विषयावर मार्गदर्शन केले.

च्या तज्ज्ञांनी पॅरलेल प्रोग्रॅमिंग मॉडेल्स फॉर चे प्रात्यक्षिक सादर केले. चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे आणि विश्वस्त तसेच पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!