103
भोसरी एमआयडीसीमध्ये दिवाळीत सुरक्षा वाढवा! चोरी आणि हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी उद्योजकांची पोलिसांकडे मागणी
‘फोरम ऑफ स्मॉल-स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’चे पोलीस आयुक्तांना पत्र; उत्सवाच्या काळात ५० हून अधिक घटनांची नोंद होते
