news
Home पिंपरी चिंचवड PCMC च्या मैदानी स्पर्धेत अग्निशामक विभागाची दमदार कामगिरी; अधिकारी-कर्मचारी लागले फिटनेसच्या शर्यतीत

PCMC च्या मैदानी स्पर्धेत अग्निशामक विभागाची दमदार कामगिरी; अधिकारी-कर्मचारी लागले फिटनेसच्या शर्यतीत

उपायुक्त पंकज पाटील यांनी लांब उडीत पटकावला प्रथम क्रमांक; शिक्षण, आरोग्य, आणि क्रीडा विभागाचाही विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

च्या व्या वर्धापनदिनी ‘फायर’ ठरला ‘फर्स्ट’: अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धेत अग्निशामक विभागाचे वर्चस्व

 


 

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन; मीटर धावणे, लांब उडीसह अनेक पदके अग्निशामक विभागाच्या नावावर.

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मैदानी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अग्निशामक (फायर) विभागाने आपला जोरदार फिटनेस दाखवत सर्वाधिक पदके जिंकून वर्चस्व सिद्ध केले.

या स्पर्धांचे उद्घाटन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपायुक्त (क्रीडा) पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

मैदानी स्पर्धेचा विभागानुसार निकाल

 

स्पर्धेत वर्षांखालील पुरुष गटात अग्निशामक विभाग अव्वल ठरला, तर उपायुक्त पंकज पाटील यांनी स्वतः लांब उडीत प्रथम स्थान पटकावले.

 

पुरूष गट ( वर्षे आतील)

 

स्पर्धा प्रथम क्रमांक (विजेता) विभाग
मीटर धावणे सूरज काटे अग्निशामक विभाग
मीटर धावणे प्रथमेश भोसले अग्निशामक विभाग
लांब उडी महेश येवले अग्निशामक विभाग
गोळा फेक ओंकार कहाने क्रीडा विभाग

 

पुरूष गट ( वर्षांवरील)

 

स्पर्धा प्रथम क्रमांक (विजेता) विभाग
मीटर धावणे सुनील जाधव कर संकलन विभाग
मीटर धावणे राहुल शेंडगे स्थापत्य विभाग
लांब उडी पंकज पाटील उपायुक्त क्रीडा
गोळा फेक सोपान खोसे क्रीडा विभाग

 

महिला गट ( वर्षे आतील)

 

स्पर्धा प्रथम क्रमांक (विजेता) विभाग
मीटर धावणे सायली चनगुंडी आरोग्य विभाग
मीटर धावणे नंदिनी खाडे शिक्षण विभाग
लांब उडी रूपाली उभे वाय.सी.एम. हॉस्पिटल
गोळा फेक ममता शिंदे सहाय्यक आयुक्त समाज विकास

 

महिला गट ( वर्षांवरील)

 

स्पर्धा प्रथम क्रमांक (विजेता) विभाग
मीटर धावणे सुरेखा कुंजीर शिक्षण विभाग
लांब उडी माधुरी चव्हाण माध्यमिक विभाग
गोळा फेक वंदना आहेर शिक्षण विभाग

© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!