विद्यार्थ्यांनी केवळ कोडिंगपुरते मर्यादित न राहता स्व-संकल्पना विकसित करावी: दशरथा एम.
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:





“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात २०२४ मध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने पथ विक्रेता निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, तरीही महापालिका आयुक्त यावर एकही बैठक न घेता केवळ कष्टकरी व सामान्य विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई करत आहेत. हे पूर्णपणे बेकायदेशीर व चुकीचे आहे. आयुक्तांकडे श्रीमंत आणि धनिकांच्या भव्य योजनांसाठी वेळ आहे, परंतु प्रामाणिकपणे पोट भरणाऱ्या सामान्य फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, हेच विदारक चित्र शहरात दिसत आहे. फेरीवाला कायद्यानुसार योग्य अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही रस्त्यावरील संघर्षासोबतच न्यायालयातील कायदेशीर लढाईदेखील पूर्ण ताकदीने लढत राहू.”— काशिनाथ नखाते (अध्यक्ष, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ)



“महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक शेवटच्या घटकातील पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. माहितीचा अभाव किंवा तांत्रिक अडथळ्यांमुळे कोणताही नागरिक वंचित राहू नये, यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी जनजागृती करावी. प्राप्त अर्जांवर वेळेत कार्यवाही करून गतिमानतेने लाभ वितरित करण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील.”— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

पुणे विभाग (१२ सप्टेंबर २०२६) स्थळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे,
ई-मेल pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in
nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in
ई-मे amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in
छत्रपती संभाजीनगर विभाग (२१ सप्टेंबर २०२६) स्थळ: स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर,
ई-मेल csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in
konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in
nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागरिक आणि संबंधित घटक आपापल्या विभागाच्या दिलेल्या ई-मेल आयडीवर आपल्या लेखी सूचना व अभिप्राय पाठवू शकतात. या विभागनिहाय संवादातून आणि ईमेलद्वारे प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा टास्क फोर्स सखोल अभ्यास करेल.
या अभ्यासाच्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालणे, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण करणे, प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि परीक्षा व्यवस्था अधिक सुटसुटीत व उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाला सविस्तर शिफारशी सादर केल्या जातील. भेटींची वेळ आणि सहभागाची प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



www.mtx.co.in आणि www.facteq.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
